Rinku Rajguru and Akash Thosar | रिंकू-आकाश पुन्हा एकत्र | Lokmat Filmy

2021-08-24 0

‘सैराट’ चित्रपटाने सर्वांना अक्षरशः वेड लावले. या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या अभिनयाची बरीच चर्चा ही झाली. रातोरात हे दोघेही स्टार बनले. या चित्रपटानंतर आता रिंकू आणि आकाश पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर आकाश सोबतची एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये हे दोघेही मस्ती करताना दिसत आहेत.

#RinkuRajguru #AkashThosar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber